Nashik : महापौरांनी केले गंगापूर धरणाचे जलपूजन | Gangapur Dam | Mayor | Sakal Media<br />नाशिक : संपूर्ण शहरास पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या गंगापूर धरणाचे जलपूजन शुक्रवारी महापौर सतीश कुलकर्णी केले.<br />#Nashik #Gangapurdam #Mayor #jalpujan